माशांमध्ये आढळणारे ओमेगा-3 हे सर्दी आणि खोकल्यावर रामबान आहे.
माशांमध्ये आढळणारे ओमेगा -3 आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी मदत होते.
हिवाळ्यात संधिवाचा होणारा त्रास कमी करण्यास मदत होते.
माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, चांगले फॅट्स असतात आणि ते मेंदू आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत होते.
माशांमध्ये चरबीचे प्रमाण खुप कमी असते, म्हणूनच ते हृदयासाठी चांगले असते.
माशांमध्ये व्हिटॅमिन-डी मोठ्या प्रमाणात असते, आणि ते तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवते.
मासे आणि फिश ऑइलचे नियमित सेवन केल्याने नैराश्याची लक्षणे सुधारतात.
मासे भरपूर प्रमाणात फॅटी ऍसिड प्रदान करतात जे डोळे निरोगी ठेवू शकतात.