Diet Tips : मनुका खाण्याचे हे जबरदस्त फायदे कधी ऐकले आहेत का ?

नमिता धुरी

पोषक

प्रथिने, लोह, फायबर, ई जीवनसत्त्व इत्यादी महत्त्वाचे घटक मनुक्यांमध्ये असतात.

Diet Tips

लहान मुलांसाठी

मनुका खाल्ल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो.

Diet Tips

दात

हाडे आणि दात बळकट होतात.

Diet Tips

आर्थरायटिस

मध आणि मनुका खाल्ल्याने आर्थरायटिसपासून आराम मिळतो.

Diet Tips

पचन

मनुक्यामुळे पचन चांगले होते.

Diet Tips

वजन

वजन कमी करण्यास मदत होते.

Diet Tips

मनुके कसे खावेत ?

मनुका सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात भिजवून खावा.

Diet Tips

कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात खावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diet Tips