salad: कोशिंबीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

| Sakal

सॅलड खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते, पचनक्रिया बरोबर राहते.

| Sakal

हिरव्या कोशिंबिरीत खनिजे, जीवनसत्त्वे, फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.

| Sakal

कोशिंबीर खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. त्वचा चमकदार होते, त्वचा दीर्घकाळ तरूण दिसते.

| Sakal

फळे, कच्च्या भाज्यांपासून कोशिंबीर तयार केली जाते.

| Sakal

त्यामुळं त्यातील अँटिऑक्सिडंट घटक मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते.

| Sakal

कोशिंबिरीत फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

| Sakal

कोशिंबीर खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात, शरीरात लोहाची कमतरता नसते.

| Sakal

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोशिंबीरचे सेवन करता येते.

| Sakal