Health : अंडी खाताय,फायदे माहिती आहेत का?

| Sakal

अंड्यामध्ये ६ ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन असतात

| Sakal

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते

| Sakal

अंड्यातील ल्यूटीन आणि झिझेन्थिन हे दोन घटक उत्तम दृष्टीसाठी अतिशय आवश्यक असतात

| Sakal

अंड्यातील कोलीन हा घटक मज्जासंस्था मजबूत करतं आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतं

| Sakal

शरीरातील लोहाची कमतरता अंड्यातील पिवळा भाग भरुन काढतो

| Sakal

अंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात

| Sakal