फायबरची कमतरता असल्यास आरोग्यावर होतील असे परिणाम

| Sakal

फायबरच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात.

| Sakal

फायबरच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये फायबरची कमतरता असल्यास वजन वाढते.

| Sakal

आहारात फायबरयुक्त पदार्थ नसल्यास बद्धकोष्ठता होते.

| Sakal

पचनयंत्रणा कमकुवत होते.

| Sakal

फायबरचे प्रमाण शरीरात कमी असल्याने वजनावर नियंत्रण राहात नाही.

| Sakal

मळमळ होते व उलटी येते.

| Sakal

तुम्हाला या सर्व समस्या जाणवत असल्यास आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

| Sakal

हिरव्या भाज्या, साबुदाणे, दही, ब्रोकोली यांचा समावेश आहारात केल्यास शरीराला फायबर मिळेल.

| Sakal