Health : झोपेच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात ; करा हा घरगुती उपाय

| Sakal

झोप न लागणे हा एक आजार बनला आहे आणि यामुळे एखाद्या व्यक्तीला रात्री अनेक तास सतत त्रास होऊ शकतो

| Sakal

पायाखाली उशी

पायाखाली उशी ठेवून झोपल्यानेही आराम मिळतो.10 दिवस दररोज हा प्रयोग करुन पहा

| Sakal

एसेंशियल ऑईल

तेलाचे दोन किंवा तीन थेंब निद्रानाशाच्या समस्येवर मात करू शकतात.झोपेच्या उशीवर दोन किंवा तीन थेंब टाका यामुळे तुम्हाला गाढ झोप लागेल

| Sakal

मेडिटेशन

रात्री झोप न लागणे हे मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता

| Sakal

शवासन योग

झोप न लागणे किंवा अर्धी अपूर्ण झोप यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हा योग अत्यंत प्रभावी मानला जातो. या योगामुळे मन शांत होईल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.

| Sakal