Breathing : श्वास घेण्यास त्रास होतो? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

| Sakal

श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते

| Sakal

हे गंभीर आजार कोणते याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

| Sakal

जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर न्युमोनिया आजार असू शकतो.

| Sakal

क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिसिज (COPD)या आजारात तुम्हाला लंग्समध्ये सूज येते. त्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो.

| Sakal

लठ्ठपणा वाढल्यामुळेही अनेक आजार होतात अशात श्वास घेण्यासही त्रास होतो.

| Sakal

कोरोना व्हायरल सारखा गंभीर आजार झाला की श्वास घेण्यास त्रास होतो.

| Sakal

हार्ट फेल्यूअर झाल्यास श्वास न घेण्याचं लक्षण दिसू शकतं.

| Sakal

हार्ट अटॅक येण्याआधीही श्वास घेण्यास त्रास होतो.

| Sakal