Health : जाणून घ्या,गर्भवती होण्याचे योग्य वय

| Sakal

डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार गर्भवती होण्याचे सर्वोत्तम वय हे वयाच्या २० ते ३० च्या दरम्यान आहे

| Sakal

२० ते ३० वयाच्या महिलांमध्ये प्रजननाची क्षमता अधिक असते

| Sakal

३० नंतर महिलांना गर्भधारणा करण्यासाठी खुप साऱ्या समस्यांना सामोरं जाव लागतं

| Sakal

४० नंतर महिलांमध्ये गर्भधारणा करण्यासाठी क्षमता खुप कमी होते

| Sakal

४० नंतर या काळात गर्भवती महिलांना उच्चरक्तदाबाचा त्रास होण्याचा संभव असतो. जो होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते

| Sakal