Health Tips For Tiredness : तुम्हाला सतत थकवा जाणवतो? करा हे उपाय

धनश्री भावसार-बगाडे

रक्तात जास्त साखर

रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असल्यानेही थकवा येऊ शकतो.

Health Tips For Tiredness | esakal

लोहाची कमतरता

लोहाची कमतरता हा अशक्तपाणा जाणवण्याचा एक सामान्य प्रकार आहे.

Health Tips For Tiredness | esakal

थायरॉइडची कमतरता

थायरॉइडची कमतरता असलेल्या रुग्णालाही थकवा जाणवतो.

Health Tips For Tiredness | esakal

काय खावे

उर्जा वाढवण्यासाठी काय खावे?

Health Tips For Tiredness | esakal

ओट्स

सकाळी ओट्स नक्की खा. सकाळी ओट्स खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते आणि स्टॅमिना वाढतो.

Health Tips For Tiredness | esakal

एवोकॅडो

एवोकॅडोमधून झटपट उर्जा मिळते. त्याचे सेवन करा.

Health Tips For Tiredness | esakal

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह असते.

Health Tips For Tiredness | esakal

नारळ पाणी

सकाळी नारळपाणी प्यायल्याने दिवसभर एनर्जिएटीक आणइ अॅक्टीव्ह वाटेल.

Health Tips For Tiredness | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips For Tiredness | esakal