गरोदरपणातही डार्क चॉकलेटचे सेवन केले जाऊ शकते. हे गर्भवती महिलांसाठी आरोग्यदायी आहे.
भूक कमी करून तुमचे वजन कमी करण्यातही ते प्रभावी आहे.
डार्क चॉकलेट हेमेंदूमधील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते.
मानसिक तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट खावे.
भूक नियंत्रित ठेवण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन केले जाऊ शकते.
डार्क चॉकलेटच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते.
डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
डार्क चॉकलेट हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे.