Health Tips : गरम पाण्यात हिंग मिसळून पिण्याचे असे आहेत फायदे

| Sakal

हिंगामध्ये अॅण्टि बॅक्टेरियल आणि अॅण्टि इन्फ्लेमेटरी गुण असतात.

| Sakal

हिंग पाण्यात मिसळून पिण्याचे अनेक फायदे आहेत.

| Sakal

हिंगाचे पाणी प्यायल्याने अन्नाचे ज्वलन चांगले होते व वजन कमी होते.

| Sakal

पचनक्रिया सुधारते.

| Sakal

सर्दी बरी होते.

| Sakal

डोकेदुखी कमी होते.

| Sakal

मासिक पाळीतील वेदना कमी होतात.

| Sakal

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

| Sakal