Health Tips : फक्त उन्हातूनच नाही तर 'या' पदार्थांतूनही मिळते व्हिटॅमिन डी

| Sakal

कोवळे सूर्य किरणं हे आपल्याला व्हिटॅमिन डी देतात, हे सर्वांना माहित आहे.

| Sakal

पण हल्लीच्या व्यस्त दिनश्चर्येत कोवळे ऊन घेणे सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. अशावेळी ही कमी खाद्यापदार्थ काहीप्रमाणात भरून काढू शकतात.

| Sakal

ऑरेंज ज्यूस जसा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे तसंच व्हिटॅमिन डी सुध्दा यातून मिळतं.

| Sakal

आपल्या किचनमध्ये असणारे मेथी दाणे हे पण व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत आहे.

| Sakal

गायीच्या दूधात सर्वच पोषण तत्व असतात. त्यात व्हिटॅमिन डी पण आहे.

| Sakal

साल्मन फिशमध्ये व्हिटॅमिन सी बरोबर व्हिटॅमिन डी पण मोठ्या प्रमाणात असते.

| Sakal

व्हिटॅमिन डी त्वचेच्या आरोग्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असतात.

| Sakal