Health Tips : 'या' टिप्स खास वर्किंग वूमन्ससाठी

| Sakal

फिटनेसला गांभीर्याने घ्या. फोनवर बोलताना सुध्दा एकाजागी बसून बोलू नका. चालत बोला.

| Sakal

कामाच्या वेळेत भूक लागणे स्वाभाविक आहे. दिवसभर नाश्ता करत राहिलात तरी चालेल. पण हेल्दी खावे. जसे फळे, सुकामेवा.

| Sakal

तुमच्या आवडीचे व्यायाम निवडा. आठवड्यातून किमान दोन वेळा २० मिनीट वेगाने चाला किंवा जाॅगिंग करा. बाॅडी टोनिंगसाठी आवश्यक असते.

| Sakal

फास्ट फूड, जंक फूडला नाही म्हणायला शिका. अति खाणे टाळा.

| Sakal

अति व्यायाम करणे टाळा. महिलांना १ तासापेक्षा जास्त व्यायामाची गरज नसते. जास्त व्यायाम केल्याने थकवा येतो.

| Sakal

नित्यक्रमाला चिकटून राहू नका. वेळ मिळेल तेंव्हा व्यायाम करा. पण चुकवू नका.

| Sakal

जर एकट्याने काम करण्याचा, व्यायाम करण्याचा कंटाळा आला तर मित्र-मैत्रिणी, पती, मुलं यांना सहभागी करून घेत करा.

| Sakal

स्वतःकडे लक्ष द्या. सतत बसून काम करून पाठ आणि खांदे दूखतात. त्याकडे दूर्लक्ष करू नका.

| Sakal

आनंदी रहा, मस्त रहा, हसत रहा. जेंव्हा तुम्ही आनंदी राहून काम करतात तेंव्हा तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात.

| Sakal