अनेकदा डॉक्टरही बदाम दुध पिण्याचा सल्ला देतात.
बदाम दुध हे वजन नियंत्रित ठेवण्यास तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
बदाम दुध पिल्याने स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे लहान किंवा शाळकरी मुलांना बदाम दुध दिले जाते
बदाम दुध पिल्याने बोन्स मजबूत होतात.
दररोज दुध पिल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजार दूर पळतात.
बदाम दूधाचा आणखी एक फायदा म्हणजे सर्दी खोकला होत नाही आणि जर झाला तर हे दूध पिल्याने आराम मिळतो.
बादाम दुध पिल्याने पुरुषांची लैंगिक क्षमता वाढते त्यामुळे पुरुषांनी आवर्जून दूध प्यावे.
बादाम दूध मध्ये शरिराला पोषक असे प्रोटीन्स असतात.