वजन कमी करण्यासाठी चरबी कमी करणे खूप महत्वाचे मानले जाते. पण याचा अर्थ दोन्ही एकच आहे असं नाही
वजन कमी करणे आणि Fat कमी करणे,यात फरक आहे.
वजन कमी करणे म्हणजे शरीरातील स्नायू, चरबी आणि पाण्याचे वजन कमी करणे.
क्रॅश डाएट आणि ग्लूटेन-फ्री आहारामुळे शरीराचे वजन कमी होते.
पण यात शरीराचे वजन पुन्हा वाढू शकते.
शरीराचे लिन मांस न जळता स्नायू मिळवणे याला चरबी कमी होणे म्हणतात.
शरीरात साठलेले फॅट जळून जाते.
फॅट कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे कॅलरी कमी करणे