Peanuts Jaggery Benefits : हिवाळ्यात का खावे गूळ शेंगदाणे?

| Sakal

हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाण्यास विशेष प्राधान्य दिले जाते.

| Sakal

खूपदा गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते.

| Sakal

शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले होते.

| Sakal

पिरेड्समध्ये हे खाल्ल्याने कमरेचे दुखणे कमी होते.

| Sakal

गुळ पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे.यामुळे ब्लड प्रेशरवर कंट्रोल ठेवण्यास मदत होते.

| Sakal

शेंगदाण्यात कॅल्शियम आणि गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे अशक्तपणा दूर होतो.

| Sakal

गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने हाडे आणि दातांचे दुखणे कमी होतात.

| Sakal

शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढते.

| Sakal

शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

| Sakal