Heart Attack : आहारातील हे पदार्थ ठरतील हृदयासाठी घातक

| Sakal

आहारातील काही पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

| Sakal

मैदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते.

| Sakal

रिफाइंड ऑइल कमी खा.

| Sakal

साखर खाल्ल्याने धमन्या आक्रसतात आणि रक्ताभिसरणात अडथळे येतात.

| Sakal

मीठ जास्त खाल्ल्याने रक्तदाब वाढतो.

| Sakal

सोडा प्यायल्याने रक्तदाब आणि साखर वाढते.

| Sakal

मांस खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

| Sakal

एनर्जी ड्रींक्स प्यायल्याने स्पंदने वाढतात.

| Sakal