हेबा पटेल ही टॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे .
तिने केवळ तेलुगूच नाही तर तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे .
हेबा पटेलने साडी नेसून तिचे सौंदर्य दाखवले आहे.
हि अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते.
हेबा पटेलने 2014 मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.
Kumari 21F मधून तिची ओळख टॉलिवूड इंडस्ट्रीत झाली होती.
तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तिच्या हॉट लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे .