हिना खान तिच्या फिटनेसाठी नियमित योगा करते.
मात्र, यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागते. तिचे योगा करतानाचे फोटो पाहून याचा अंदाज बांधणे शक्य आहे.
हिना तिच्या सुंदर सौदर्याने चाहत्यांना वेडं करून सोडते.
हिना परिधान करत असलेल्या प्रत्येक ड्रेसमध्ये तिचं सौदर्य खुलून दिसतं.
तिच्या नियमित कामांशिवाय हिना सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.
ये रिश्ता क्या कहलाता है मधील अक्षराच्या भूमिकेनंतर मिळाली विशेष ओळख.
रिअॅलिटी शो खतरो के खिलाडी-8 आणि बीग बॉस-11 मध्येदेखील हिनाने सहभाग नोंदवला होता.
याशिवाय हिनाने हॅक्ड या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.