अभिनेत्री हेली दारूवाला तिच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते
हेलीने तिचा बोल्ड व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे
ज्यामध्ये हेली काळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे
हेलीच्या स्टाइलने सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकली आहे
हेली सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते
हेली वेगवेगळे फोटो शेअर करत चाहत्यांच मनोरंजन करत असते
हेलीने नागिन ३ या मालिकेत काम केल आहे