Hema Malini: पाहा नवं संसद भवन; हेमा मालिनी यांनी शेयर केले खास फोटो..

नीलेश अडसूळ

संविधानिक वास्तू

भारतीय संविधानिक वास्तू पैकी एक म्हणजे दिल्ली येथील संसद भवन.

Hema Malini shares new Parliament building pictures | sakal

95 वर्षे पूर्ण

जुन्या संसद भवनाला 95 वर्षे पूर्ण झाली आहे.

Hema Malini shares new Parliament building pictures | sakal

नवे संसद भवन

त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्ली येथे नवे संसद भवन उभारण्यात आले.

Hema Malini shares new Parliament building pictures | sakal

उद्घाटन

काल, 28 मे रोजी या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

Hema Malini shares new Parliament building pictures | sakal

अत्याधुनिक

अत्यंत प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी पूर्ण अशी ही वास्तू आहे.

Hema Malini shares new Parliament building pictures | sakal

अर्थपूर्ण सजावट..

संपूर्ण भारतातील साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान याचा परामर्श या इमारतीत दिसतो.

Hema Malini shares new Parliament building pictures | sakal

हेमा मालिनी

अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी नुकतेच या नव्या इमारतीचे फोटो शेयर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hema Malini shares new Parliament building pictures | sakal