High Blood Pressure : उच्च रक्तदाबामुळे त्रस्त आहात तर मग तुमच्या डाईट प्लॅनमध्ये समाविष्ट करा हे पदार्थ ...

Anuradha Vipat

औषध घेण्याशिवाय पर्याय नाही

ज्या लोकांचा बीपी नेहमी वाढलेला असतो आणि ज्यांना दररोज औषध घेण्याशिवाय पर्याय नाही, त्यांनी आपल्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करावा

High Blood Pressure

टोमॅटो

टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि कॅरोटीनॉइड रंगद्रव्य लायकोपीन भरपूर प्रमाणात असते.टोमॅटो खाल्ल्याने उच्च रक्तदाबाशी संबंधित हृदयविकाराचा धोका कमी होतो.

High Blood Pressure

आंबट फळे

द्राक्षे, संत्री, लिंबू यासोबतच लिंबूवर्गीय फळांमध्ये रक्तदाब कमी करण्याची क्षमता असते.

High Blood Pressure

गाजर

गाजरांमध्ये क्लोरोजेनिक, पी कोमॅरिक आणि कॅफीक ऍसिड यांसारख्या फिनोलिक घटकांचे प्रमाण जास्त असते

High Blood Pressure

भोपळ्याच्या बिया


ज्या लोकांना अनेकदा उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन नक्कीच करावे

High Blood Pressure

फॅटी फिश

फॅटी फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स चांगल्या प्रमाणात आढळतात.

High Blood Pressure

बीन्स 

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बीन्सचे सेवन करावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Blood Pressure