२०२२ या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे.
या वर्षात कोणत्या अभिनेत्रींनी तहडी कमाई केली जाणून घ्यायचंय? चला तर जाणून घेऊया.
दीपिका ही यावर्षी हायेस्ट पेड अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी होती.
कंगनाही या स्पर्धेत मागे नाही. तीदेखील या वर्षात चांगलीच कमाई केली.
प्रियंका चोप्राने विदेशात राहून देखील चांगली कमाई केलीय. ती देखील यंदाच्या हायेस्ट पेड अभिनेत्राींच्या लिस्टमध्ये येते.
कतरिना कैफ ही बॉलीवूड क्विन प्रत्येक सिनेमासठी कोट्यावधी मोजून घेते.
वयाने लहान पण कमाईत टॉप असणारी आलिया हायेस्ट पेड अॅक्ट्रेसेसेसच्या यादीत मागे नाहीच. प्रत्येक चित्रपटासाठी ती ६-७ कोटी एवढी रक्कम घेते.