हिल स्टेशनची ट्रिप सोपी करायचीये ना? मग 'या' टिप्स फॉलो करा..

| Sakal

टेकड्यांवरील हिरवाई आणि थंडगार वातावरण अनेकांना भुरळ पाडते. त्यामुळे अनेकांना हिल्स स्टेशनची सैर करायला आवडते.

| Sakal

तुम्ही कोणत्याही हिलस्टेशनला भेट देणार असाल तर काही विषेश गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागते.

| Sakal

तुमची कार डोंगराळ भागात सर्वत्र जाऊ शकत नाही, त्यामुळे चढ-उतारासाठी तयार राहा.

| Sakal

पर्वत चढताना अनेकांचे पाय दुखतात त्यामुळे काही दिवश आधीच चालण्याची सवय करा.

| Sakal

जाताना एखादी हॅंडबॅग सोबत ठेवा. ज्यामध्ये खाण्यासाठी काही पदार्थ आणि प्रथमोपचार कीट ठेवू शकता.

| Sakal

हिल स्टेनशला ट्रिपला जात असताना फॅन्सी फुटवेअर ऐवजी स्पोर्ट्स शूज वापरा.

| Sakal

डोंगरात ट्रेक करण्याचा प्लॅन असेल तर सामान घेऊन पाठदुखी होण्याचा धोका असतो. त्यामुळे एक ट्रेकिंग बॅग सोबत ठेवा.

| Sakal

डोंगरावर चढाई करताना तापमान अधिक असते अशावेळी थंडीपासून वाचण्यासाठी तुम्ही सोबत स्वेटर ठेवू शकता.

| Sakal