Hina Khan : हिना खान झाली जलपरी; स्वीमिंग पूलच्या आत फोटोशूट

| Sakal

फोटोंमध्ये हिना खान स्वीमिंग पूलमध्ये पडून फोटोशूट करताना दिसत आहे.

| Sakal

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमधून व्हेकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहेत.

| Sakal

अलीकडे शेअर केलेल्या फोटोंमध्ये हिना खान स्वीमिंग पुलमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

| Sakal

लेटेस्ट फोटोंमध्ये हिना खान पूलमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे.

| Sakal

हिनाचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

| Sakal

हिना खानचे हे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

| Sakal

तिचे चाहते फोटो पाहून कौतुक करताना थकत नाही आहेत.

| Sakal

फोटोंमध्ये हिना खान बिकिनीमध्ये पूलच्या बाहेर बसून खूपच हॉट दिसत आहे.

| Sakal