प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून हिना चाहत्यांच्या संपर्कात राहत असते
आता हिनाने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत
हिनाचे हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहे
ये रिश्ता क्या केहेलाता हेैं या मालिकांपासून सुरूवात करत तिनं आत्ता आपला चित्रपटांतूनही वेगळा ठसा उमटवला आहे
अगदी बिग बॉसपासून ते विविध रिएलिटी शोजमधून तिनं आपल्या अभिनयाचा डंका पेटवला आहे
हिना खानही सोशल मीडियावर सक्रिय असते त्याचबरोबर तीसुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते