Hina Khan : हिनाचे वेकेशन फोटो पाहून तुम्हालाही त्या ठिकाणी जाण्याची लागेल उत्सुकता

| Sakal

प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून हिना चाहत्यांच्या संपर्कात राहत असते

| Sakal

आता हिनाने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहे

| Sakal

हिना खान सध्या टुरकियोमध्ये वेकेशन एन्जॉय करत आहे

| Sakal

हिनाने शेअर केलेल्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे

| Sakal

हिनाने फोटोत पांढऱ्या रंगाची जिन्स आणि टि शर्ट परिधान केला आहे

| Sakal