Hina Khan: बाबो! बिचवर नव्हे सोशल मीडियावर उसळली तिच्या हॉटनेसची लाट

| Sakal

समुद्रकिनारी हिना बिचवर हॉट अंदाजात दिसून आली.

| Sakal

हिनाच्या हॉटनेसची लाट जशी समुद्रकिनारी पाण्याची लाट उसळावी त्याप्रमाणे उसळ्याचे दिसते.

| Sakal

फोटोमध्ये वर निळेशार आकाश आणि खाली निळाशार समुद्र असल्याचे दिसून येते.

| Sakal

पिंक गॉगल आणि वन पिसमध्ये हिनाचे सौंदर्य खुलून दिसतेय.

| Sakal

हिना सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.

| Sakal

तिच्या सौंदर्याचे चाहतेही दिवाने आहेत.

| Sakal

तिने फोटो शेअर करताच तिच्या फोटोजला क्षणार्धात लाखो लाईक्स येतात.

| Sakal