गुलाबी रंगात रंगली हिना! फोटो व्हायरल Hina Khan

सकाळ डिजिटल टीम

हिनाने नुकतेच तिचे गुलाबी सूटमधील फोटो शेयर केले आहेत ज्यात हिना खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 2017 मध्ये तिने कलर्स टीव्ही वरील फिअर फॅक्टर खतरो के खिलाडी सीजन 8 मध्ये कंटेस्टंट म्हणून काम केले होते.

बिग बॉस सीजन 11 मध्ये तिने कंटेस्टंट म्हणून बिग बॉस मध्ये काम केले होते तिची कॉन्‍ट्रोवर्शियल फाईट शिल्पा शिंदे यांच्यासोबत विशेष गाजली.

Hina Khan | sakal

हिनाला पत्रकार होण्याची खूप इच्छा होती. मात्र, त्यानंतर ती एयरहोस्टेसचे स्वप्न पाहायला लागली. त्यासाठी तिने अप्लाय देखील केला होता.

Hina Khan | sakal

हिना खानचा जन्म 2 ऑक्टोबर 1986 रोजी श्रीनगरमध्ये झाला.

Hina Khan | sakal

तिने दिल्लीतील सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

Hina Khan | sakal

हिना खानने तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकने लाखो चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Hina Khan | sakal

हिनाने 2020 मध्ये 'हॅक्ड' चित्रपटाद्वारे छोट्या पडद्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Hina Khan | sakal

गुलाबी प्लाझो सूटमध्ये हिना परीपेक्षा कमी दिसत नाही. अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hina Khan | sakal