Holi In Bollywood Movies : होळीशिवाय तर बॉलिवूड सिनेमाही अपूर्णच

| Sakal

अगदी पूर्वीपासून हिंदी सिनेमात होळीचा सण दाखवला जातो.

| Sakal

बऱ्याच सिनेमांमध्ये होळीचा सण दाखवताना सिनेमाला वेगळं वळण मिळतं.

| Sakal

त्यामुळे होळीचा सिक्वेन्स फार सिनेमातला एक महत्वाचा भाग ठरतो.

| Sakal

बऱ्याचदा नवीन पात्र किंवा जुन्याच पात्रांचं अगदी वेगळ रुप अशा प्रकारचा सुद्धी हा ट्विस्ट देण्यात आला आहे.

| Sakal

होळी आणि रोमांस हे समिकरण तर फार पूर्वीपासूनचं आहे, त्यात आजही फार काही बदल नाही.

| Sakal

शिवाय काही वेगवेगळ्या ठिकाणच्या परंपराही यातून दाखवण्यात येतात.

| Sakal

एक गाणं, एक ट्विस्ट आणि रोमांस यावर होळीचा सण साजरा केल्याशिवाय सिनेमा अर्धवट असतो.

| Sakal