Cracked Heels : फाटलेल्या टाचांसाठी घरगुती उपाय

| Sakal

थंडीत टाचा फाटत असतील तर तूप आणि मेणाचे उपाय करून पाहा.

| Sakal

रात्री झोपण्यापूर्वी टाचांना प्यूमिक स्टोनने घासा आणि मॉइश्चराइज करा.

| Sakal

तुपामुळे टाचा मॉइश्चराइज आणि हायड्रेट करतात.

| Sakal

एक मोठा चमचा तूप आणि एक छोटा चमचा हळद घ्या.

| Sakal

आधी टाचांना स्क्रब करून घ्या. त्यानंतर तूप गरम करून त्यात हळद घालून ते टाचांना लावा.

| Sakal

पॅराफिन वॅक्समुळे टाचांची त्वचा मऊ होते व मृत त्वचा निघून जाते.

| Sakal

तूप हळद आणि पॅराफिन वॅक्स घ्या.

| Sakal

तूप, मेण आणि हळद यांचे मिश्रण गरम करून ते स्वच्छ केलेल्या टाचांवर लावा. पायांमध्ये मोजे घालून रात्रभर हे तसेच राहू द्या आणि सकाळी धुआ.

| Sakal