'स्ट्रॉबेरी लेग्ज'वर घरगुती उपाय

| Sakal

पायांवर बारीक काळे ठिपके असल्यास त्याला स्ट्रॉबेरी लेग्ज म्हटले जाते.

| Sakal

चुकीच्या पद्धतीने शेविंग केल्यास केसांची छिद्रे मोठी होतात व त्यात मृत त्वचा आणि तेल जमा होते. परिणामी पाय स्ट्रॉबेरीसारखे दिसतात.

| Sakal

अॅलोवेरा जेलने पायांवर मालीश केल्यास मृत त्वचा निघून जाते.

| Sakal

जोजोबा तेलामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात व कोरडेपणा निघून जातो.

| Sakal

आठवड्यातून एकदा तरी त्वचेला एक्सफोलिएट करा. यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्क्रबमध्ये नारळाचे तेल मिसळून काळ्या डागांवर मालीश करा.

| Sakal

अॅपल साइडर विनेगरमध्ये लिंबाचा रस मिसळून ते त्वचेला लावा. यामुळे त्वचेचा रंग सुधारेल.

| Sakal

साखर आणि ऑलिव्ह तेल यांचे मिश्रण करून ते नियमितपणे पायांना लावा.

| Sakal

आंघोळ झाल्यावर पायांना मॉइश्चराइजिंग क्रीम किंवा पेट्रोलियम जेली लावा.

| Sakal