वयोमानानुसार कंबरदुखी होऊ लागते. यावर घरीच उपाय करा.
राईच्या तेलात लसूण घालून गरम करा. त्याने मालीश करा.
मिठाचं पाणी गरम करा आणि त्यात फडके भिजवून कंबर शेकवा.
भाजलेला ओवा खा.
योगासने करा.
कॅल्शिअमयुक्त आहार घ्या.
बसण्याची स्थिती नीट असू द्या.
लसणीच्या तेलाने मालीश करा.