Honey: मधाचे सौंदर्यवर्धकही फायदे काय आहे?

| Sakal

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करु शकता. त्यासाठी रोज थोडेसे मध चेहऱ्यावर लावा.

| Sakal

हेअर कंडीशनर म्हणून मधाचा चांगला वापर होतो.

| Sakal

केस अत्यंत कोरडे असल्यास केसांना मध लावा आणि 3 ते 4 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा

| Sakal

कोरड्या, फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी ओठांना मध लावा.

| Sakal

खोबरेल तेलात मध मिसळून केसांवर लावल्यास अधिक फायदा होईल. निस्तेजपणा कमी होऊन चेहऱ्याची चमक वाढेल.

| Sakal