Green Chilli : हाय हाय मिरची; हिरवी मिरची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

सकाळ डिजिटल टीम

हिरवी मिरची

अनेकांना हिरवी मिरची खायला आवडते. वडापाव असो की समोसा तोंडी हिरवी मिरची नसेल तर मजा येत नाही.

Green Chili | sakal

मिरची आरोग्यासाठी किती फायदेशीर असते?

पण तुम्हाला माहिती आहे का चवीला तिखट लागणारी मिरची आरोग्यासाठी किती फायदेशीर असते? आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत.

Green Chili | sakal

चेहऱ्यावर ग्लो येतो

मिरची खाल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन-सी असते ज्याचा थेट परीणाम चेहऱ्यावर होतो.

Green Chili | sakal

डायबिटीज लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते

जर तुम्हाला डायबिटीज लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही दररोज हिरव्या मिरची खावी.

Green Chili | sakal

शरीरातील तापमान कंट्रोलमध्ये ठेवते

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे कंपाउंड असते जे शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Green Chili | sakal

ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित राहतं

हिरव्या मिरचीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित राहतं.

Green Chili | sakal

शरीरातील मेटाबॅालिजम वाढवते

हिरवी मिरची खाल्याने शरीरातील मेटाबॅालिजम वाढवते.

Green Chili | sakal

बॅक्टेरिया नष्ट होतात

हिरव्या मिरचीमधील पोषक घटकांमुळे आपल्या शरीरातील खराब बॅक्टेरिया नष्ट होतात.

Green Chili | sakal

पेनकिलर म्हणून काम करते

मिरची नैसर्गिक पेनकिलर म्हणून काम करते त्यामुळे मिरचीचे आयुर्वेदमध्ये अनन्यसाधारण स्थान आहे.

Green Chili | sakal

त्यामुळे आपले पुर्वजही आपल्याला काहीही दुखणे असेल तर मिरची खाण्याचा सल्ला द्यायचे

Green Chili | sakal

मिरचीचे अतिसेवन कधीच करू नये

मात्र मिरचीचे अतिसेवन कधीच करू नये यामुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Chili | sakal