आठवड्यातून 'एक' दिवस उपवास करणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर

| Sakal

उपवासामुळे शरीरातील अशुद्धता दूर होते. शरीराची पचनप्रणाली देखील सुधारते.

| Sakal

उपवास करणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. आयुर्वेदात देखील उपवास करण्याचे वैज्ञानिक महत्त्वही सांगितले गेले आहे.

| Sakal

जर वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर उपवास योग्य मार्गाने केल्यास ते आपल्या शरीरात संतुलन साधण्याचे कार्य करते.

| Sakal

आपण आठवड्यातून एक दिवस उपवास केला तर ते आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबीला काही दिवसात संतुलित करते.

| Sakal

उपवास केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल कमी होण्यास मदत होते.

| Sakal

उपवासाच्या दिवशी फळे, ताजे रस, ताक, दही, दूध, घ्या. ज्याद्वारे आपल्या शरीरात ऊर्जा देखील मिळू शकते आणि शरीर डिटॉक्सिफाइड होऊ शकते.

| Sakal

आठवड्यातून एक दिवस उपवास करून दररोज व्यायामाची सवय लावली असेल तर हे कोलेस्टेरॉल खूप वेगाने कमी होऊ शकते. कोलेस्ट्रॉल कमी केल्याने बिपी आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात.

| Sakal

जर सारखा सारखा उपवास करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

| Sakal