टिंटेड मॉइश्चरायजरचा त्वचेला कसा फायदा होतो ?

| Sakal

फाऊंडेशनच्या तुलनेत टिंटेड मॉइश्चरायजर हलका पॉलिश लूक देते.

| Sakal

यात आयर्न ऑक्साइड, अॅण्टि ऑक्सिडंट आणि टायटेनियम डायऑक्साइड असते.

| Sakal

हलक्या टिंटसह त्वचेला आर्द्रता पुरवते.

| Sakal

फाऊंडेशन आणि बीबी क्रीमच्या तुलनेत टिंटेड मॉइश्चरायजर पातळ आहे.

| Sakal

त्यामुळे हे लावल्यानंतर त्वचेला श्वास घेता येतो.

| Sakal

आपल्या त्वचेच्या रंगानुसार मॉइश्चरायजर लावू शकता.

| Sakal

त्वचेला नैसर्गिक चमक आणि आर्द्रता मिळते.

| Sakal

यातील एसपीएफमुळे त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते.

| Sakal