उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खुप गरजेचे असते.
कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात.
उन्हाळ्यात शरीरासाठी हे जीवनसत्त्वे खूप महत्वाचे मानले जातात.
कलिंगड खाल्लावर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
कलिंगड खाल्याने पोट स्वच्छ राहते.
कलिंगड पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.
उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कलिंगड हा एक चांगला पर्याय आहे.
कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि व्हिटॅमिन सी असते.