ट्रम्पला जेलमध्ये जाण्याची वेळ आणणारी ती पॉर्नस्टार कोण?

वैष्णवी कारंजकर

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्यावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ज्युरीने आरोपी घोषित केले आहे.

Stormy Daniels | Sakal

हे संपूर्ण प्रकरण 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलला एक लाख तीस हजार डॉलर्स देण्याच्या चौकशीशी संबंधित आहे.

Stormy Daniels | Sakal

2016 मध्ये पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलने मीडियासमोर खुलासा केला होता की तिचे 2006 मध्ये ट्रम्पसोबत संबंध होते.

Stormy Daniels | Sakal

स्टॉर्मी डॅनिअल्सचे खरे नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे,तिने मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की जुलै २००६ मध्ये ती ट्रम्पला एका चॅरिटी गोल्फ स्पर्धेत भेटली होती.

Stormy Daniels | Sakal

हे समजल्यानंतर, ट्रम्प टीमच्या वकिलाने स्टॉर्मीला शांत राहण्यासाठी 1,30,000 डॉलर दिले.

Stormy Daniels | Sakal

या प्रकरणात, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्यावरील आरोपांना राजकीय छळ आणि निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे.

Stormy Daniels | Sakal

ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी सांगितले की ट्रम्पच्या वतीने डॅनियल्सला पैसे दिले गेले होते, जे नंतर निवडणूक प्रचार खर्चात दाखवले गेले.

Stormy Daniels | Sakal

त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांची आणखी तीन आरोपांखाली चौकशी सुरू आहे.

Stormy Daniels | Sakal

ट्रम्प यांच्यावर 2020 च्या यूएस निवडणुकीशी संबंधित जॉर्जियामध्ये आणि 6 जानेवारी 2021 रोजी वॉशिंग्टनमध्ये कॅपिटलमध्ये त्यांच्या समर्थकांवर हल्ले केल्याचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stormy Daniels | Sakal