वजन घटवण्यासाठी किती पावलं चालावं?

| Sakal

वजन घटवण्यासाठी दररोज चालणं गरजेचं आहे

| Sakal

किमान दहा मिनिटं चालण्यानं शरिरातील चरबी कमी होण्यास मदत होते

| Sakal

चरबी कमी झाल्यानं हृदयासंबंधीचे आजार कमी होतात

| Sakal

तणावमुक्त राहण्यासाठी देखील दररोज चालणं गरजेच

| Sakal

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही चाललंच पाहिजे

| Sakal

चालताना वजनदार वस्तू उचलू नये त्यामुळं तुमच्या मानेवर ताण येऊ शकतो

| Sakal

कामाच्या ठिकाणी किंवा घरी लिफ्टचा वापर करु नका

| Sakal

चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान १० पावलं चाललं पाहिजे

| Sakal