Aila Bhatt : स्टूडंट ऑफ द इयरमध्ये आलियाचं मानधन किती होतं?

| Sakal

स्टूडंट ऑफ द इयरमधून आलिया भटनं डेब्यू केला.

| Sakal

त्यात तिला फक्त १५ लाख रूपये मानधन होतं.

| Sakal

यात आलियासोबत वरूण धवन अन् सिध्दार्थ मल्होत्रा यांचाप डेब्यू झाला.

| Sakal

आलियाचा सर्व आर्थिक व्यवहार तिची आई बघते.

| Sakal

पहीला चेक आईच्या हातात दिला आणि आजवर आईच ते व्यवहार बघते, असं आलियाने एका मुलाखतीत सांगितल होतं.

| Sakal

नुकतीच आलिया नेटफ्लिक्सवर डार्लिंग्ज सिनेमात दिसली आहे.

| Sakal

आता प्रेक्षकांना ब्रह्मास्त्र सिनेमाची प्रतिक्षा आहे. त्यात पती रणबीर कपूर सोबत काम आहे.

| Sakal