बँक दिवाळखोरीत निघाल्यास किती रुपये परत मिळतात?

| Sakal

जर बँक बुडाली किंवा दिवाळखोरीत निघाली तर किती पैसे परत मिळतात माहितीए का?

| Sakal

जर असं झालं तर नियमांनुसार सरकार खातेधारकारकाला पाच लाख रुपये देतं.

| Sakal

म्हणजेच बँकेतील तुमच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेवर सुरक्षेची हमी मिळते.

| Sakal

तुम्हाला बँकेच्या या महत्वाच्या नियमाची माहिती असणं गरजेचं आहे.

| Sakal

डिपॉजिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अॅक्ट अंतर्गत पैसे मिळण्याची तरतूद आहे.

| Sakal

या कायद्यानुसार, तुम्हाला ५ लाख रुपयांची रक्कम परत मिळते.

| Sakal

बँकेच्या या नियमापासून तुम्ही जागरुक असणं गरजेचं आहे.

| Sakal