आपल्या वजनाप्रमाणे कोणी किती पाणी प्यावे?

| Sakal

शरीराचं वजन (किलोग्रॅममध्ये) तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला ३० ने भागायचं.

| Sakal

येणारी संख्या ही रोज किती लीटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे.

| Sakal

म्हणजेच, या सूत्रानुसार, आपल्याला समजेल की, शरीराच्या वजनानुसार आपण दररोज किती लिटर पाणी प्यावं.

| Sakal

समजा वजन ६० किलो असेल तर ते ३० ने भागाकार केल्यास २ ही संख्या मिळेल.

म्हणजेच, ६० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज २ लिटर पाणी प्यावं. जर वजन ५० किलो असेल तर १.६ लिटर (१ लिटर आणि ६०० मिली) पाणी प्या.

| Sakal

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिलं तर ते वजन कमी करण्यातही मदत करेल.

| Sakal

पाण्यात कॅलरीज नसतात. म्हणजेच जितके जास्त पाणी प्याल तितके वजन कमी होईल आणि शरीर हायड्रेटेड राहील.

| Sakal

तसेच २५ किलो वजनाच्या व्यक्तीने चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.

| Sakal

त्याच प्रमाणे ५० किलो वजनाच्या व्यक्तीने दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

| Sakal