Rashmika Mandana: रश्मिका अशी बनली 'नॅशनल क्रश'

| Sakal

रश्मिका मंदानाचे जगभरातून चाहते आहेत.

| Sakal

जगभरात रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.

| Sakal

रश्मिका चित्रपट जगतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते

| Sakal

नोव्हेंबर 2020 मध्ये, गुगलने रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश घोषित केलं आहे.

| Sakal

रश्मिका मंदानाचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी विराजपेट, कोडागु, कर्नाटक येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

| Sakal

तिचे वडील मदन मंदाना हे व्यापारी आहेत, तिची आई सुमन मंदाना गृहिणी आहे

| Sakal

तिने 2012 पासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली

| Sakal

मॉडेलिंगदरम्यान तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आणि ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली

| Sakal

रश्मिकाने तेलुगु चित्रपटात चलो नावाच्या चित्रपटात काम केले हा तिचा पहिला तेलुगू चित्रपट होता

| Sakal

पुष्पा मुळे ती जास्तच प्रकाश झोतात आली.

| Sakal