Sleeping Tips : अति झोप येत असेल तर हे काम करा

नमिता धुरी

तुम्हाला दिवसभर झोप येत असेल तर काय कराल ?

Sleeping Tips

एखाद्या प्रौढ व्यक्तीला दिवसभरात ७ ते ८ तास झोप आवश्यक असते.

Sleeping Tips

झोपण्या-उठण्याच्या वेळा निश्चित करा आणि त्याच्या एक तास आधी फोन वापरू नका.

Sleeping Tips

पौष्टिक आहार घ्या.

Sleeping Tips

दिवसा झोपू नका.

Sleeping Tips

नियमितपणे व्यायाम करा.

Sleeping Tips

रोज २०-२५ मिनिटे कुठेतरी फिरायला जा.

Sleeping Tips

यामुळे दिवसभर झोप येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleeping Tips