Vaginal Health : योनितून येणाऱ्या दुर्गंधीवर उपाय काय ?

| Sakal

आपल्या योनिला एकप्रकारचा वास असतो. काही वेळा हा वास तीव्र झाल्यास त्रासदायक ठरतो.

| Sakal

योनितून येणाऱ्या स्रावामुळे हा वास येतो.

| Sakal

हा वास अधिक तीव्र झाल्यास गायनॅकोलॉजिस्टला भेटा.

| Sakal

यासाठी योनिच्या भोवतालचा भाग कोरडा ठेवा.

| Sakal

पाळी दरम्यान वेळोवेळी पॅड बदला.

| Sakal

रात्री झोपण्यापूर्वी योनिची स्वच्छता करा.

| Sakal

घट्ट अंतर्वस्त्रे घालू नका.

| Sakal

पाळीनंतर दोन-तीन रात्री अंतर्वस्त्र घालू नका.

| Sakal