Confidence Tips : आत्मविश्वास कसा टिकवून ठेवायचा ?

नमिता धुरी

आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे आपला आत्मविश्वास ढासळतो. तो टिकवून ठेवायचा असेल तर त्या चुका टाळणे गरजेचे आहे.

Confidence

स्वत:च्या क्षमतेवर शंका घेणे टाळा.

Confidence

आपल्या क्षमतेनुसारच उद्दिष्ट ठरवा जेणेकरून ते साध्य करून आत्मविश्वास कमावता येईल.

Confidence

एखाद्या चुकीसाठी स्वत:ला दोष देणं बंद करा.

Confidence

एखादं काम सुरू करण्यापूर्वीच आपल्याला ते जमणार नाही असं म्हणणं सोडा.

Confidence

लोकांशी मोकळेपणाने बोला.

Confidence

दिवसभर कामात गुंतून राहू नका. थोडीशी विश्रांतीही घ्या.

Confidence

पुन्हा-पुन्हा त्याच चुका करू नका. चुका सुधारायला शिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Confidence