Relationship Tips : आनंदी जोडपं बनण्यासाठी स्वत:मध्ये करा हे बदल

नमिता धुरी

नात्यातला आनंद टिकवून ठेवायचा असेल तर स्वत:मध्ये काही बदल करणे आवश्यक असते.

Relationship Tips

जोडीदाराचं म्हणणं आणि परिस्थिती समजून घ्या.

Relationship Tips

एकमेकांसोबत वेळ घालवा.

Relationship Tips

एखादा निर्णय जोडीदारावर लादू नका.

Relationship Tips

बारीक-सारीक गोष्टींमध्ये रोखणं बंद करा.

Relationship Tips

चूक झाल्यास माफी मागा.

Relationship Tips

एकमेकांविषयी संशय निर्माण होईल इतकं अंतर ठेवू नका.

Relationship Tips

छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायलाही शिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips