आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव बराच वाढला आहे. अशा वेळी नैराश्य घालवण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे.
स्वत:साठी वेळ काढा.
कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा.
काही वेळ सोशल मीडिया आणि स्मार्टफोनपासून दूर राहा.
आपल्या आवडीचे काम करा.
नियमितपणे व्यायाम करा.
ध्यानधारणा करा.
कायम सकारात्मक राहा.