मूल अंगठा चोखत असेल तर त्याला सांगा की असे केल्याने पोटात किडे होतात.
मूल चिंतेमुळे असे करत असेल तर त्याच्याशी बोला.
भूक लागल्यावरही मुले अंगठा चोखू लागतात. त्यामुळे वेळच्या वेळी त्यांना खायला द्या.
समजावल्यानंतरही मूल ऐकत नसेल तर अंगठ्यावर आंबट किंवा कडू पदार्थ लावा.
मुले एकटेपणामुळे कंटाळलेली असतानाही अंगठा चोखतात. त्यामुळे त्यांना एकटे सोडू नका.